पदवी असणाऱ्यांना मोठी संधी ; राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना मध्ये भरती सुरू !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना अंतर्गत विविध पदांच्या 22 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://jalna.gov.in/

एकूण जागा – 22

पदाचे नाव – हृदयरोगतज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, सर्जन, स्त्रीरोगतज्ञ, भूलतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन, ऑर्थोपेडिशियन.

शैक्षणिक पात्रता –

1.Cardiologist – MBBS & MD/ MS/DM CardiologY with MMC Registration

2.Nephrologist – MBBS & MD/ MS/DM NephrologY with MMC Registration

3.Surgeon – MBBS & MS Surgery with MMC Registration

4.Gynecologist – MBBS & MD/ MS/DGO with MMC Registration

5.Anesthetist – MBBS & MD/ MS/DA/DNB /DA with MMC Registration

6.Pediatrician – MBBS & MD Pediatrics/ DCH with MMC Registration

7.Radiologist – MBBS & MD Radiology/ DMRD/DNB with MMC Registration

8.Physician – MBBS & MD Medicine with MMC Registration

वयाची अट – 60 वर्षापर्यंत

वेतन – 75000/- to 12500/-

अर्ज शुल्क – नाही

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

नोकरीचे ठिकाण – जालना.NHM Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, जालना

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://jalna.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf     

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com