करिअरनामा ऑनलाईन – (NHM Sangli) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली अंतर्गत विविध पदांच्या 125 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 6 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://sangli.nic.in/
एकूण जागा – 125
पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी (आयुष) – 25 जागा
2 .स्टाफ नर्स – 50 जागा
3. ANM – 50 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी (आयुष) – BAMS
2. स्टाफ नर्स – GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
3. ANM – ANM
वयाची अट – 43 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – सांगलNHM Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, दुसरा मजला, जिल्हा परिषद, सांगली
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मे 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://sangli.nic.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com