NHM Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची   तारीख 05 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 06

पदाचे नाव & जागा –
1.वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 01 जागा
2.PPM समन्वयक – 01 जागा
3.वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज् – 02 जागा
4.प्रयोगशाळा तंत्रज् – 02 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – MBBS + इंटरशिप पूर्ण + 01 वर्षे अनुभव.

2.PPM समन्वयक – पदव्युत्तर पदवी + 01 वर्षे अनुभव + दु-चाकी चालवण्याचा परवाना.

3.वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज् – मेडिकल मायक्रोलॉजि/ अप्लाईड मायक्रोलॉजि/ केमिस्ट्री/ जनरल मायक्रोलॉजि/ क्लिनिकल मायक्रोलॉजि/ बायोटेक्नॉलॉजि/ मेडिकल बायोटेक्नॉलॉजि विषयात M.Sc किंवा मायक्रोलॉजि/ बायोटेक्नॉलॉजि/ बायोकेमिस्ट्री/ लाईफ सायन्स विषयात B.Sc.

4.प्रयोगशाळा तंत्रज् – 12 वी + मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजि विषयात डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स किंवा समतुल्य.

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 150/-

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद.NHM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र व्हीआयपी रोड, आमखास मैदान जवळ, औरंगाबाद

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – 05 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com