NHM Pune Recruitment 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 208 पदांच्या जागा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 208 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 03 फेब्रुवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

एकूण जागा – 208

पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी –
06 जागा
2.वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ) – 02 जागा
3. ANM – 166 जागा
4 .स्टाफ नर्स – 34 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – MBBS
पद क्र.2 – MD Paed/ONB /OCH
पद क्र.3 – ANM कोर्स
पद क्र.4 – 12वी उत्तीर्ण +GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

वयाची अट – 65 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 300/-

नोकरीचे ठिकाण – पुणे.NHM Pune Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com