करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 208 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 फेब्रुवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in
एकूण जागा – 208
पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी – 06 जागा
2.वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ) – 02 जागा
3. ANM – 166 जागा
4 .स्टाफ नर्स – 34 जागा
शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – MBBS
पद क्र.2 – MD Paed/ONB /OCH
पद क्र.3 – ANM कोर्स
पद क्र.4 – 12वी उत्तीर्ण +GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
वयाची अट – 65 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – 300/-
नोकरीचे ठिकाण – पुणे.NHM Pune Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com