NHM Pune Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत विविध पदांच्या 50 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणेअंतर्गत विविध पदांच्या 50 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  31 मे 2021 ते तारीख 02 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

एकूण जागा – 50

पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर,कक्ष सेवक

शैक्षणिक पात्रता –
1.डेटा एंट्री ऑपरेटर – कोणत्याही शाखेचा पधवीधर किंवा प्राधान्याने वाणिज्य शाखा पदवी आणि MS-CIT ( पदवी परीक्षेत किमान 75% गुण आवश्यक ).

2.कक्ष सेवक – 10वी उत्तीर्ण ( प्रशिक्षित व अनुभव असल्यास प्राधान्य ).

वयाची अट – 
1.डेटा एंट्री ऑपरेटर – जास्तीतजास्त 38 वर्षे

2.कक्ष सेवक – जास्तीतजास्त 43 वर्षे

वेतन –
1.डेटा एंट्री ऑपरेटर – 17,000/-

2.कक्ष सेवक – 12,000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – आंबेगाव,पुणे.NHM Pune Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – पंचायत समिति आंबेगाव ( घोडेगाव ), पुणे.

मुलाखत देण्याची तारीख – 31 मे 2021 ते 2 जून 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in

मूळ जाहिरात – PDF

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com