NHM Nashik Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 41 जागांसाठी भरती

NHM Bharti 2021
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 41 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 28 एप्रिल 2021 पासून पदभरती होईपर्यंत आहे.अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 41

पदाचे नाव – मेडिकल ऑफिसर,आयुष मेडिकल ऑफिसर,स्टाफ नर्स,मेडिकल ऑफिसर,एक्सरे टेक्निशियन.

शैक्षणिक पात्रता –
1.मेडिकल ऑफिसर – MBBS

2.आयुष मेडिकल ऑफिसर – BAMS/BUMS

3.स्टाफ नर्स – बीएसएस नर्सिंग / GNM

4.मेडिकल ऑफिसर – MBBS

5.एक्सरे टेक्निशियन – बीएसएस मेडिकल रेडिओलॉजी टेक्नॉलॉजी किंवा रेडिओलॉजीमध्ये डिप्लोमा.

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन –
1.मेडिकल ऑफिसर – 60,000/-

2.आयुष मेडिकल ऑफिसर – 30,000/-

3.स्टाफ नर्स 20,000/-

4.मेडिकल ऑफिसर – MBBS 60,000/- BAMS 30,000/-

5.एक्सरे टेक्निशियन – 17,000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.NHM Nashik Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – पंचायत समिति, सिन्नर, जिल्हा नाशिक ( सभागृह ).

मुलाखत देण्याची तारीख –  28 एप्रिल 2021 पासून पदभरती होईपर्यंत

अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com