करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतची तारीख 26 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – फिजीशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन
पद संख्या – 350 जागा
पात्रता –
फिजीशियन – MD medicine
वैद्यकीय अधिकारी – MBBS , BAMS , BUMS
स्टाफ नर्स – Bsc Nursing
लॅब टेक्निशियन – Bsc ,DMLT
नोकरी ठिकाण – नाशिक
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 26 ऑगस्ट 2020 पासून पदे पूर्ण भरेपर्यंत दररोज
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com )
अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in
मुलाखतीचा पत्ता – शासकीय नर्सिंग कॉलेज तळमजला, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com