करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अमरावती येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.zpamravati-gov.in
पदाचे नाव आणि पदसंख्या –
फिजिशियन – 23 जागा
अनेस्थिशिया -20 जागा
वैद्यकीय अधिकारी MBBS/ BAMS/ BUMS/ BDS – 69 जागा
स्टाफ नर्स / NM – 111 जागा
एक्स-रे टेक्निशियन – 15 जागा
ईसीजी टेक्निशियन – 13 जागा
हॉस्पिटल मॅनेजर – 8 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट –
फिजिशियन ,अनेस्थिशिया ,वैद्यकीय अधिकारी MBBS/ BAMS/ BUMS/ BDS – 65 वर्ष
स्टाफ नर्स / NM ,एक्स-रे टेक्निशियन ,ईसीजी टेक्निशियन ,हॉस्पिटल मॅनेजर – 43 वर्ष
नोकरी ठिकाण – अमरावती
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख –7 ऑगस्ट 2020
मूळ जाहिरात – PDF (www.carrernama.com)
अधिकृत वेबसाईट – www.zpamravati-gov.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com