NHAI Recruitment 2021 | भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने डेप्युटी मॅनेजरच्या पदांच्या 41 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) डेप्युटी मॅनेजरच्या पदांच्या 41 जागांसाठी ही भरती निघाली आहेत.इच्छुकांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे पर्यंत आहे.अधिकृत वेबसाईट – nhai.gov.in

एकूण जागा – 41

पदाचे नाव – डेप्युटी मॅनेजर (टेक्निकल-सिव्हिल)

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन डिग्री आवश्यक. ग्रॅज्युएट अपप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE) चा वैध स्कोअर.

वयाची अट – 30 वर्षे. आरक्षित वर्गांसाठी कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल.

पगार – 56,100 रुपये मासिक (लेवल-10) नुसार अन्य भत्त्यांसह उत्तम वेतन

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 28 मे 2021

निवड करण्याची पद्धत – या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. रिक्त पदांवर योग्य उमेदवारांची निवड त्यांचा गेट स्कोअर आणि मुलाखतीच्या आधारे होईल.

अधिकृत वेबसाईट – nhai.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com