नवी दिल्ली। नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) मध्ये विविध ५२ पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ मे २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
इंजिनिअर (प्रोडक्शन) – १ जागा
मॅनेजर (प्रोडक्शन) – १६ जागा
इंजिनिअर (मेकॅनिकल) – ५ जागा
मॅनेजर (मेकॅनिकल) – १६ जागा
इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – २ जागा
मॅनेजर (इलेक्ट्रिकल) – ३ जागा
इंजिनिअर (इन्स्ट्रुमेंटेशन) ५ जागा
इंजिनिअर (सिव्हिल) – १ जागा
सिनिअर केमिस्ट – ६ जागा
इंजिनिअर (फायर & सेफ्टी) – १ जागा
शैक्षणिक पात्रता –
(i)60% गुणांसह B.Tech./B.E./B.Sc. Engg.(केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी) किंवा AMIE (केमिकल) (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट – 3१ मार्च २0२0 रोजी, [SC/ST:0५ वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
30 ते ४० वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
शुल्क – General/OBC: ₹700/- [SC/ST/PwBD/ExSM: शुल्क नाही]
वेतन – ४०,०००/- रुपये ते २,००,०००/- रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता – General Manager (HR), National Fertilizers Limited,A-11, Sector-24, Noida, District Gautam Budh Nagar, Uttar Pradesh – 201301
अर्ज (Application Form) – Click Here
Official website – www.nationalfertilizers.com
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – २७ मे २०२०
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com