WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । ऑल इंडिया मैनेजमेंट एसोसिएशन म्हणजे MAT च्या परीक्षेचे प्रवेशपत्र बुधवारी MAT च्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहेत. तरी उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र या https://mat.aima.in/feb20 अधिकृत वेबसाईटवर जावून डाऊनलोड करावेत.
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.