करिअरनामा । दी न्यू इंडिया (एम.) एज्युकेशन सोसायटी संचलित अंतर्गत जालना जिल्ह्यातील आजुबाई प्रेसिडेन्सी महाविद्यालय, आन्वा येथे प्राध्यापक व कर्मचारी पदांच्या एकूण १० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी २९ डिसेंबर २०१९ रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
पदांचा तपशील पुढीलप्रमाणे –
पद संख्या – १० जागा
पदाचे नाव – प्राध्यापक व कर्मचारी
नोकरी ठिकाण – आन्वा, जालना
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखत तारीख – २९ डिसेंबर २०१९ (सकाळी ११ वाजता) आहे.
मुलाखतीचा पत्ता – आजुबाई प्रेसिडेन्सी विज्ञान, वाणिज्य, कला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, आन्वा, ता. भोकरदन, जि. जालना
अधिकृत वेबसाईट-
https://drive.google.com/file/d/16QjiI2T_BcQu1Gh28AbiUur4bdJ9d8Dj/view?usp=sharing
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.