करिअरनामा । भारतीय नौदलात ड्राफ्ट्समन पदाच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज खालील माहितीच्या आधारे ऑफलाईन पद्धतीने पाठवावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मार्च आहे.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – ड्राफ्ट्समन
एकूण जागा – ६
शैक्षणिक पात्रता – दहावी परीक्षा उत्तीर्ण व समकक्ष परीक्षा उत्तीर्ण
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्ष ते २५ वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ मार्च २०२०
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ई ध्वज अधिकारी कमांडिंग-इन-चीफ, मुख्यालय, वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलार्ड इस्टेट, टायगर गेटजवळ, मुंबई, पिनकोड-400 001
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.