करिअरनामा । नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो येथे कनिष्ठ लेखापाल पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मे २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज खालील माहितीच्या आधारे पाठवावेत.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – कनिष्ठ लेखापाल
पद संख्या – १ जागा
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – भारत सरकार, गृह मंत्रालय, राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो, एनएच-8, महिपालपूर, नवी दिल्ली – ११००३७
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ मे २०२०
नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.