उत्तर मध्य रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । उत्तर मध्य रेल्वे मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29-7-2020 आहे. निवड ऑनलाईन मुलाखतीद्वारे होणार आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

फिजिशियन स्पेशालिस्ट – 2 जागा 

 जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (जीडीएमओ) –  6 जागा 

पात्रता – MBBS Degree

वयाची अट  – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे .(SC /ST – 5 वर्ष सूट , OBC – 3 वर्ष सूट )

वेतन – 46000 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29-7-2020

निवड प्रक्रिया – ऑनलाईन मुलाखत  (सकाळी 10 ते 1 )

मुलाखतीची तारीख – 29-7-2020 (ऑनलाईन होणार आहे.खाली Whtsapp num. दिला आहे )

व्हाट्सएप नं. – 9794825020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ईमेल –  [email protected]

अधिकृत वेबसाईट – http://www.ncr.indianrailways.gov.in/

पत्ता –  विभागीय रुग्णालय, उत्तर मध्य रेल्वे, झांसी

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – (www.careernama.com)