नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलमध्ये 167 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.nclt.gov.in    NCLT Recruitment 2020

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

सह निबंधक – 7

उपनिबंधक – 11

सहाय्यक निबंधक – 12

प्रोग्रामर – 1

न्यायालय अधिकारी – 21

सहाय्यक – 16

स्टेनोग्राफर – 23

वैयक्तिक सहाय्यक – 27

रोखपाल – 1

रेकॉर्ड सहाय्यक  – 8

यूडीसी – 7

पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.

नोकरीचे ठिकाण – मुंबई , दिल्ली      NCLT Recruitment 2020

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2020 

मूळ जाहीरात – PDF (www.careernama.com )

अधिकृत वेबसाईट – www.nclt.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक निबंधक (प्रशासन), नॅशनल कॉम्पनॉय लॉ लॉ ट्रिब्यूनल, 6 वा मजला, ब्लॉक क्रमांक 03, सीजीओ कॉम्प्लेक्स लोधी रोड, नवी दिल्ली – 110003

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews .

अधिक माहितीसाठी पहाwww.careernama.com

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था सोलापूर येथे 65 पदांसाठी भरती

बँक ऑफ इंडिया मुंबई येथे 212 पदांसाठी भरती

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती