करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 2 नोव्हेंबर 2020 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ncl-india.org/
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी / अग्निसुरक्षा अधिकारी, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ
पद संख्या – 45 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरीचे ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 नोव्हेंबर 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 डिसेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.ncl-india.org/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com