NCL Recruitment 2021 | CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख  28 सप्टेंबर, 7, 10 ऑक्टोबर 2021 (पदानुसार) आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.ncl-india.org/

एकूण जागा – 11

पदाचे नाव – सीनियर प्रोजेक्ट असोसिएट, प्रिन्सिपल प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असोसिएट.

शैक्षणिक पात्रता – Doctoral degree / Master’s Degree

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  28 सप्टेंबर, 7, 10 ऑक्टोबर 2021.(पदानुसार)

अधिकृत वेबसाईट – http://www.ncl-india.org/

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा –   click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com