राष्ट्रीय कर्करोग संस्थेंतर्गत 78 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय कर्करोग संस्थेंतर्गत नागपूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://ncinagpur.in/

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

फ्रंट डेस्क रिसेप्शनिस्ट – 20 जागा

टेलीफोन ऑपरेटर – 3 जागा

मेडिकल ट्रांसक्रिप्शनिस्ट – 5 जागा

रजिस्ट्रार / आरएमओ – 20 जागा

नर्सिंग प्रभारी – 5 जागा

स्टाफ नर्स – 25 जागा

पात्रता – 

फ्रंट डेस्क रिसेप्शनिस्ट – कोणत्याही विषयातील पदवी, संगणक ज्ञान आवश्यक

टेलीफोन ऑपरेटर – कोणत्याही विषयातील पदवी, संगणक ज्ञान आवश्यक

मेडिकल ट्रांसक्रिप्शनिस्ट – मेडिकल ट्रांसक्रिप्शनिस्ट मध्ये डिप्लोमा

रजिस्ट्रार / आरएमओ – MBBS, BAMS , BHMS

नर्सिंग प्रभारी – M.SC , Bsc (Nursing),GNM

स्टाफ नर्स – M.SC , Bsc (Nursing),GNM

नोकरीचे ठिकाण – नागपूर

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25-8-2020 

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com )

ईमेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईटhttp://ncinagpur.in/

पत्ता – खसरा क्र. 25, बाह्य हिंगणा रिंग रोड, मौजा – जामठा, नागपूर – 441108

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com