NCERT अंतर्गत ग्राफिक डिझायनर पदासाठी भरती; 29,000 रुपये पगार, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च & ट्रेनिंग अंतर्गत ग्राफिक डिझायनर पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. NCERT Recruitment 2021 पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 5 जानेवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://ncert.nic.in/index.php?ln=

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – ग्राफिक डिझायनर

पदसंख्या – 2 पदे

पात्रता – Master,s Degree

वयाची अट – 40 वर्ष NCERT Recruitment 2021

नोकरीचे ठिकाण – नवीन दिल्ली

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीची तारीख – 5 जानेवारी 2021  

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://ncert.nic.in/index.php?ln=

मुलाखतीचा पत्ता – खोली क्रमांक 17, द्वितीय मजला, जानकी अमल खांड, NCERT, श्री अरबिंदो मार्ग, नवीन दिल्ली – 110016

Name of Post – Graphic Designer

No. of Vaccancy – 2

Qualification – Masters Degree in Multimedia Graphics/Animation/Mass Communication with 55% marks or equivalent Grade in general category and in case of SC/ST/PH, it will be 50%

Payment – Rs. 29,000/- Per Month

Age – Below 40 Years

Mode of Selection – Interview

Venue – Room no. 17, 2nd Floor, Janaki Ammal Khand, NCERT, Sri Aurobindo Marg, New Delhi – 110 016.

Date of Interview – 5 Jan

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com