NCERT Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । NCERT मध्ये विविध पदांच्या १९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ एप्रिल २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील माहितीच्या आधारे आपले अर्ज दाखल करावेत. अधिक माहितीसाठी या http://www.ncrtc.in/ लिंकवर क्लीक करावे. NCERT Recruitment 2020

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – वरिष्ठ उप महाव्यवस्थापक / उपमहाव्यवस्थापक, कार्यकारी अभियंता / सहाय्यक अभियंता, अभियांत्रिकी सहकारी / वरिष्ठ पर्यवेक्षक / पर्यवेक्षक

पदसंख्या – १९

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यतेनुसार

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अधिक माहितीसाठी जाहिरात – Click Here (www.careernama.com)

अर्ज करण्याचा पत्ता – करिअर सेल, एचआर विभाग, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ, //6 सिरी फोर्ट संस्थागत क्षेत्र, ऑगस्ट क्रांती मार्ग, नवी दिल्ली – ११००४९ NCERT Recruitment 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ एप्रिल २०२०

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com 

नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”