NCCS Pune Bharti 2021| नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांसाठी भरती; 90 हजार पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने  5 जानेवारी 2021 पर्यंत करायचा आहे. उमेदवारांची निवड ऑनलाईन मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखत जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असून संबंधित माहीत https://www.nccs.res.in/ या वेबसाईटवर उपलब्ध होईल.

NCCS Pune Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – नियामक अनुपालन सल्लागार, सल्लागार, तंत्रज्ञ सी, संशोधन सहयोगी, कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहाय्यक

पद संख्या – 9 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतन – 31,000 ते 90,000 रुपयेपर्यंत

नोकरीचे ठिकाण – पुणे.  NCCS Pune Bharti 2021

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 जानेवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

अर्ज नमुना – click here(सर्व अर्ज भरून ईमेलद्वारे पाठवावा )

ई-मेल पत्ता  – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://www.nccs.res.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com