करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.nbtindia.gov.in/
पदाचे नाव आणि पदसंख्या –
पीसहसंचालक , उपसंचालक – 5 जागा
व्यवस्थापक – 1 जागा
प्रादेशिक व्यवस्थापक – 3 जागा
संपादक- 1 जागा
ग्रंथालय-सह-दस्तऐवजीकरण अधिकारी- 1 जागा
पीएस टू चेअरमन- 1 जागा
कॉम्प्यूटर प्रोग्रामर-1 जागा
सुपरिटेन्डेंट -1 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 56 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 सप्टेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – http://www.nbtindia.gov.in/
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, राष्ट्रीय पुस्तक विश्वस्त, भारत, नेहरू भवन, 5, संस्था क्षेत्र, फेज II, वसंत कुंज, नवीन दिल्ली – 110070
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com