NBCC Recruitment 2021 | नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन मध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 35 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – (NBCC) नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन मध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 35 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nbccindia.com

एकूण जागा – 35

पदाचे नाव & जागा –
1. मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हिल) – 25 जागा
2. मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – 10 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हिल) – (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2020

2.मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2020

वयाची अट – 29 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

शुल्क – General/OBC- ₹500/- [SC/ST/PWD – फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.nbccindia.com

मूळ जाहिरात – PDF 

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com