पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांना संधी ! जवाहर नवोदय विद्यालय, सातारा अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – जवाहर नवोदय विद्यालय, सातारा अंतर्गत पीजीटी (जीवशास्त्र) पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 04 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.navodaya.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – पीजीटी (जीवशास्त्र).

शैक्षणिक पात्रता – M.Sc. (in Biology with 50% marks or above & B.Ed.
Botany / Zoology / Life Science / Bio Sciences / Genetics / Micro Biology / Bio Technology / Molecular Bio / Plant Physiology provided that applicant had studies Botany and Zoology at Graduation Level.
Additional marks for CTET Paper 2.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 35750/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सातारा.Navodaya (NVS) Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – जवाहर नवोदय विद्यालय , क्षेत्र महुली, जिला सतारा, कोरेगाव रस्ता, सतारा, महाराष्ट्र, भारत पिन – 415003

मुलाखत देण्याची तारीख –  04 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.navodaya.gov.in/

मूळ जाहिरात –  pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com