नवी मुंबई । कोरोना (कोव्हीड १९) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात विविध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20-7-2020 आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
वैद्यकशास्त्र तज्ञ – 30 जागा
वैद्यकीय मायक्रोबायोलॉजिस्ट- 4 जागा
इंटेंसिव्हिस्ट – 35 जागा
कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 1800 जागा
स्टाफ नर्स – 1000 जागा
लॅब टेक्नीशियन – 12 जागा
फार्मासिस्ट – 50 जागा
एएनएम – 800 जागा
बेडसाइड सहाय्यक – 1600 जागा
डेटा एंट्री ऑपरेटर -50 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 50 वर्षापेक्षा जास्त नसावे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 20 जुलैपासून
मुलाखतीचा पत्ता – नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय. ज्ञानकेंद्र, तिसरा मजला, प्लॉट क्रमांक १/२, पाम बीच रोड, सेक्टर – १५ ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 4000614
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20-7-2020
नोकरीचे ठिकाण – मुंबई
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अर्ज करा –
1) वैद्यकशास्त्र तज्ञ , कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय मायक्रोबायोलॉजिस्ट, इंटेंसिव्हिस्ट- click here
2) स्टाफ नर्स – click here
3) लॅब टेक्नीशियन – click here
4 ) फार्मासिस्ट – click here
5 ) एएनएम – click here
6) बेडसाइड सहाय्यक – click here
7) डेटा एंट्री ऑपरेटर- click here
अधिकृत वेबसाईट – https://www.nmmc.gov.in/navimumbai
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com