करिअरनामा ऑनलाईन । नवी मुंबई महानगरपालिकेंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25-8-2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.nmmc.gov.in/navimumbai/
पदाचे नाव आणि पदसंख्या –
वैद्यकीय अधिकारी – 2 जागा
औषध निर्माता – 1जागा
लेखापाल – 1 जागा
पात्रता –
वैद्यकीय अधिकारी – MBBS
औषध निर्माता – Degree / Diploma in pharmacy
लेखापाल – Graduate in commerce
वयाची अट – खुला वर्ग – 38 वर्ष , राखीव वर्ग – 43 वर्ष
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25-8-2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
अधिकृत वेबसाईट – https://www.nmmc.gov.in/navimumbai/
पत्ता – नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय. ज्ञानकेंद्र, तिसरा मजला, प्लॉट क्रमांक १/२, पाम बीच रोड, सेक्टर – १५ ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com