WhatsApp Group
Join Now
वाशीम । राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीमध्ये विविध 25 पदांसाठी उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीला 13-जुलै रोजी हजर राहावे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
फिजीशियन – 3
अॅनेस्थेटिस्ट -3
लॅब तंत्रज्ञ- 12
एक्स-रे तंत्रज्ञ- 4
ईसीजी तंत्रज्ञ- 3
शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 13 – जुलै – 2020 (सकाळी 10 पासून )
नोकरीचे ठिकाण – वाशीम
अधिकृत वेबसाईट – http://www.zpwashim.in
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा सामान्य रुग्णालय वाशीम
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com