ठाणे महानगरपालिकेत ९९७ जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

ठाणे । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ९९७ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक ८ जून २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

फिजिशियन – २८ जागा

भुलतज्ञ – २६ जागा

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ५६ जागा

आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) – ७३ जागा

हॉस्पिटल मॅनेजर – १८ जागा

स्टाफ नर्स – ६३९ जागा

स्टोअर ऑफिसर – २८ जागा

औषध निर्माता – ३९ जागा

क्ष-किरण तंत्रज्ञ – १२ जागा

ECG तंत्रज्ञ – १३ जागा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – २७ जागा

डाटा एंट्री ऑपरेटर – ३८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – ठाणे

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १७,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये

Official website – https://arogya.maharashtra.gov.in

थेट मुलाखत – ८ जून २०२० पासून

मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा रुग्णालय ठाणे

मूळ जाहिरात –  PDF   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com