पोटापाण्याची गोष्ट | राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य संस्था, मुंबई द्वारे भरती करण्यात येणार आहे. शहर कार्यक्रम व्यवस्थापक, शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक, आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक / सुविधा व्यवस्थापक पदांसाठी हि भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑगस्ट हि आहे.
एकूण जागा – १४७
पद आणि पदाचे नाव –
- शहर कार्यक्रम व्यवस्थापक – ७
- शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक – १५
- सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक/सुविधा व्यवस्थापक – १२५
शैक्षणिक पात्रता-
- पद क्र.1- (i) MBBS किंवा कोणत्याही वैद्यकीय पदवीधरसह MPH/MHA/MBA (Health) (ii) 01 वर्षे अनुभव
- पद क्र.2- (i) MBBS किंवा कोणत्याही वैद्यकीय पदवीधरसह MPH/MHA/MBA (Health) (ii) 01 वर्षे अनुभव
- पद क्र.3- (i) MBBS किंवा कोणत्याही वैद्यकीय पदवीधरसह MPH/MHA/MBA (Health) (ii) 01 वर्षे अनुभव
वयाची अट-
- MBBS & स्पेशलिस्ट- 70 वर्षांपर्यंत
- नर्स & टेक्निशिअन- 65 वर्षांपर्यंत
- इतर पदे- 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र
Fee- खुला प्रवर्ग: ₹150/- [राखीव प्रवर्ग: ₹100/-]
अर्ज पाठविण्याचा पत्ता- आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक,राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, तिसरा मजले, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आवार, पी.डीमेलो रोड, मुंबई- 400001
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 09 ऑगस्ट 2019 (05:30 PM)
अधिकृत वेबसाईट: http://www.nrhm.maharashtra.gov.in/
इतर महत्वाचे –
टाटा मेमोरियल केंद्रात 118 जागांसाठी भरती
512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे भरती
रतन टाटांबद्दल जाणून घ्या माहित नसलेल्या गोष्टी !
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये होणारमोठा बदल, तरुणांना मिळणार दिलासा!
गोंडवाना विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती