NHM Recruitment|जळगाव येथे 476 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

जळगाव। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जळगाव येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ४७६ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दर मंगळवारी घेण्यात येईल.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

फिजिशियन – १६

भुलतज्ञ – १४

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ४३

आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) – ४३

स्टाफ नर्स – २६२

क्ष-किरण तंत्रज्ञ – ७

ECG तंत्रज्ञ – ७

वार्ड बॉय – ८४

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – जळगाव

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

Official website –  http://zpjalgaon.gov.in

थेट मुलाखत – दर मंगळवारी

मुलाखतीचे ठिकाण – जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव.

मूळ जाहिरात –  PDF  (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com