जळगाव । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जळगाव येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ५४२ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी थेट मुलाखत दिनांक १० जून २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
1 फिजिशियन १६
2 भुलतज्ञ – १४
3 वैद्यकीय अधिकारी (MBBS) ४६
4 आयुष वैद्यकीय अधिकारी (BAMS) ३२
5 हॉस्पिटल मॅनेजर – २१
6 स्टाफ नर्स – ३१६
7 क्ष-किरण तंत्रज्ञ – १२
8 ECG तंत्रज्ञ – ८
9 प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ४
10 औषध निर्माता – २५
11 स्टोअर ऑफिसर – २१
12 डाटा एंट्री ऑपरेटर – २७
शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – जळगाव
शुल्क – शुल्क नाही
वेतन – १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
Official website – https://arogya.maharashtra.gov.in
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १० जून २०२०
मुलाखतीचे ठिकाण – जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com