करिअरनामा ऑनलाईन – (NHM Dhule) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत धुळे अंतर्गत विविध 72 पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून,अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/1035/मुख्य-पृष्ठ
National Health Mission Dhule Recruitment 2021
एकूण जागा – 72
पदाचे नाव – स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, रेडिओलॉजिस्ट, पॅरा मेडिकल वर्कर
शैक्षणिक पात्रता – GNM/B.Sc (नर्सिंग), BAMS/MD/MS/DMLT/MSW/SSC/ITI/पदवीधर
वयाची अट – 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण – धुळे National Health Mission Dhule Recruitment 2021
शुल्क – खुला प्रवर्ग – 150/- [मागासवर्गीय – ₹100/-]
अर्ज सादर करण्याचे ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवर, साक्री रोड, धुळे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2021
अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/1035/मुख्य-पृष्ठ
मूळ जाहिरात – PDF