करिअरनामा ऑनलाईन । राज्य आयुष सोसायटी गोवा, राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख 4 आणि 5 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे. पदांविषयी अधिक माहितीसाठी https://namayush.gov.in/ ही वेबसाईट बघावी. National Ayush Mission Goa Bharti
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – समुदाय आरोग्य अधिकारी, योग प्रशिक्षक
पद संख्या – 18 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण – गोवा National Ayush Mission Goa Bharti
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख –
समुदाय आरोग्य अधिकारी – 4 जानेवारी 2021
योग प्रशिक्षक – 5 जानेवारी 2021
नोंदणी वेळ – सकाळी 10 ते 10.30 पर्यंत
नोंदणी करिता पत्ता – एस-33, आयुष सेल, आरोग्य सेवा संचालनालय, काम्पाल-पणजी, गोवा
मुलाखतीचा पत्ता – सेमिनार हॉल, DHS
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://namayush.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com