करिअरनामा । नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, प्रशासकीय कार्यालय, कार्यकारी अधिकारी
पद संख्या – 4 जागा
नोकरी ठिकाण – नाशिक
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता – लोकनेते पंडितराव खैरे, पंचवटी म.न.पा. विभागीय कार्यालय, ४ था मजला, मखमलाबाद नाका, पंचवटी, नाशिक, पिन- ४२२००३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 एप्रिल 2020
पहा अधिक माहिती – www.careernama.com
अधिकृत वेबसाईट – http://nashiksmartcity.in/home
अधिक माहितीसाठी- www.careernama.com यावर क्लीक करा आणि नोकरी विषयक अधिक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”