स्वच्छ भारत अभियानातंर्गत नाशिक महानगरपालिकेमध्ये भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । स्वच्छ भारत अभियानातंर्गत नाशिक महानगरपालिकेमध्ये  कंत्राटी तत्वावर सिटी  को- ऑर्डिनेटर पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. मुलाखतीची तारीख स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 27-7-2020 आहे.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – शहर समन्वयक

पद संख्या – 6 जागा

वयाची अट – 35 वर्षापेक्षा जास्त नसावे.

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर

वेतन – 30,000 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27-7-2020 

नोकरीचे ठिकाण – नाशिक

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ईमेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://nashikcorporation.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – घनकचरा व्यवस्थापक विभाग राजीव गांधीभवन, शरणपूररोड , नाशिक 422002

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –  www.careernama.com