पोटापाण्याची गोष्ट | नाशिक महानगरपालिका ही महाराष्ट्र राज्यतील नाशिक शहराची प्रशाकीय संस्था आहे . नाशिक महानगर पालिका मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागात स्टाफनर्स, ए अन एम, मिश्रक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांकरिता अहर्ता धारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०१९ आहे.
एकूण जागा- ९२
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २९ ऑगस्ट २०१९ (०५:०० PM)
पदाचे नाव-
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | स्टाफ नर्स | 75 |
2 | ANM | 10 |
3 | मिश्रक | 03 |
4 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 04 |
एकूण |
92 |
शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1: GNM
पद क्र.2: ANM
पद क्र.3: D.Pharm
पद क्र.4: (i) B.Sc (मायक्रोबायोलॉजी/बायोकेमिस्ट्री) (ii) DMLT कोर्स
वयाची अट- ३१ जुलै २०१९ रोजी ३८ वर्षांपर्यंत [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- नाशिक
फी- फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख- २९ ऑगस्ट २०१९ (०५:०० PM)
अर्ज सादर करण्याचे ठिकाण- सार्वजनिक आरोग्य विभाग, 3रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूररोड, नाशिक
जाहिरात (PDF)- www.careernama.com
अधिकृत वेबसाईट- http://www.nashikcorporation.in/
इतर महत्वाचे-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांची भरती
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांची भरती
UPSC परिक्षेत होणार ‘हे’ मोठे बदल? मोदी सरकारकडे RSS चा प्रस्ताव
दक्षिण रेल्वे मध्ये माजी सैनिकांसाठी विविध पदांसाठी २३९३ जागा