करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची 18 & 27 & 23 ऑगस्ट 2021 (पदानुसार) आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nari-icmr.res.in/
एकूण जागा – 03
पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर, वरिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प सहाय्यक.
शैक्षणिक पात्रता –
1.Data Entry Operator – 12th Pass
2.Senior Research
Fellow – M.Sc in Biotechnology
3.Project Assistant – Graduate Degree in Life Science
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – पुणे.NARI Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 & 23 & 27 ऑगस्ट 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.nari-icmr.res.in/
मूळ जाहिरात – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com