ICMR-NARI Pune Recruitment 2021 | राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था,पुणे अंतर्गत विविध पदांच्या 06 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था,पुणे अंतर्गत विविध पदांच्या 06 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.इच्छुकांनी अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 26 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nari-icmr.res.in/

एकूण जागा – 06

पदाचे नाव –
1.Data Entry Operator – 06 जागा

शैक्षणिक पात्रता – 12th Pass in science Stream

वयाची अट – 28 वर्षापर्यंत

वेतन – 18000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.NARI Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.nari-icmr.res.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com