NAL Recruitment 2021 | नॅशनल एयरोस्पेस लॅबोरेटरीजमध्ये विविध पदांच्या 26 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – नॅशनल एयरोस्पेस लॅबोरेटरीजमध्ये विविध पदांच्या 26 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.इच्छुकांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.nal.res.in

एकूण जागा – 26

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.तांत्रिक सहाय्यक – 19 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. डिप्लोमा (इंजिनियरिंग) / बी.एससी (सीएस / एअरक्राफ्ट मेंटेनन्स / बीसीए), डिग्री / डिप्लोमा (हॉटेल मॅनेजमेंट / केटरिंग टेक्नॉलॉजी / हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेन्ट) 02. अनुभव

2.तांत्रिक अधिकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – बी. ई. / बी टेक (मेकॅनिकल इंजिनियरिंग) किंवा समकक्ष

3.वरिष्ठ तंत्र अधिकारी I – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ई / बी.टेक (एरोस्पेस / एरोनॉटिकल / मेकॅनिकल इंजिनियरिंग) अनुभवासह

4.वरिष्ठ तंत्र अधिकारी – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ई. / बी.टेक. (मेकॅनिकल / प्रॉडक्शन / इंडस्ट्रियल / एरोस्पेस / इलेक्ट्रिकल / ईसीई / मटेरियल इंजिनियरिंग) किंवा एमबीए सह अनुभव असलेले

वयाची अट – 28 to 40 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क – 100/- रुपये [SC/ST/PED – शुल्क नाही]

वेतन –
1.तांत्रिक सहाय्यक – 35,400 to 49,000/-

2.तांत्रिक अधिकारी – 44,900 to 67,000/-

3.वरिष्ठ तंत्र अधिकारी I – 56,100 to 87,000/-

4.वरिष्ठ तंत्र अधिकारी – 67,700 to 1,03,000/-

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.NAL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2021

अधिकृत वेबसाईट – www.nal.res.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com