करिअरनामा ऑनलाईन – नागपूर नागरिक सहकारी बँक अंतर्गत विविध पदांच्या 29 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.nnsbank.co.in/
एकूण जागा – 29
पदाचे नाव – शाखा व्यवस्थापक, अधिकारी, डेटाबेस प्रशासक, नेटवर्किंग अभियंता.
शैक्षणिक पात्रता –
1.शाखा व्यवस्थापक – Graduate with minimum 50% marks
Professional Qualification JAIIB / CAIIB/ MBA/ CA –Desirable
2.अधिकारी – Graduate with minimum 45 % marks
Professional Qualification – JAIIB Desirable
3.डेटाबेस प्रशासक – B.E. (Computer Science, Information Technology/ Computer Science)/ MCA/ B. Sc. OR M Sc. (Computer Science/ I.T)/ with minimum 50 % marks
4.नेटवर्किंग अभियंता – B.E. (Computer Science, Information Technology/ Computer Science)/ MCA/ with minimum 50 % marks with CCNA.
वयाची अट –
1.शाखा व्यवस्थापक – 45 वर्षापर्यंत
2.अधिकारी – 40 वर्षापर्यंत
3.डेटाबेस प्रशासक – 35 वर्षापर्यंत
4.नेटवर्किंग अभियंता – 40 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – नागपूर.Nagpur Nagarik Sahakari Bank Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागपूर नागरीक सहकारी बँक लि., नागपूर 79, डॉ. आंबेडकर स्क्वे., सेंट्रल एव्हेन्यू, नागपूर – 440008.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.nnsbank.co.in/
मूळ जाहिरात – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com