करिअरनामा ऑनलाईन – नाशिक महानगरपालिका अंतर्गत वकील पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.nmc.gov.in/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – वकील
शैक्षणिक पात्रता – LLB/ LLM with Exp. (Refer PDF)
वयाची अट – माहीती उपलब्ध नाही
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – नाशिक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.nmc.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com