करिअरनामा । नागपूर महानगरपालिकेत समन्वयक पदाच्या १ जागेसाठी भरतीप्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. त्यामुळे यासाठी इच्छुक आणि पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ३ जानेवारी २०२० ला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – समन्वयक
पद संख्या – १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे एम. एस. सी. पदवी असावा.
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – अति आयुक्त (II), सिव्हील लाईन्स, म.न.पा. नागपूर यांचे कार्यालय.
मुलाखतीची तारीख – ३ जानेवारी २०२० आहे.
अधिकृत वेबसाइट – https://drive.google.com/file/d/173dowKxdyqo22zLoV_bhJZOqfro6DhYQ/view?usp=sharing
_—-__
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.