करिअरनामा ऑनलाईन – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC), नागपूर अंतर्गत भौतिकशास्त्रवेत्ता पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड मुलाखत पद्धतीने होणार आहे.अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.gmcnagpur.org/
एकूण जागा – 01
पदाचे नाव – भौतिकशास्त्रवेत्ता.
शैक्षणिक पात्रता – Post Graduation Degree in Physics / M.Sc Diploma
वयाची अट – 38 वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – नागपूर.Nagpur GMC Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
निवड करण्याची पध्दत – मुलाखतीद्वारे
अर्ज पाठविण्याचा तसेच मुलाखत देण्याचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC), नागपूर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2022 आहे.
मुलाखत देण्याची तारीख – 22 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट – http://www.gmcnagpur.org/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com