NABCONS Recruitment 2022 | नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 03 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.nabcons.com/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – मुख्य माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता –
1.मुख्य माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी – First class in 4 years B.E. / B. Tech degree in Computer Science/Information Technology/Electronics & Communication from recognized University/Institutes.

2.व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – Graduate/ Post Graduate (with minimum 60%).

वयाची अट –
1.मुख्य माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी – 40 वर्षापर्यंत
2.व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – 30 वर्षापर्यंत

वेतन – 40000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.NABCONS Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.nabcons.com/

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com