करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीनं करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.nabard.org
एकूण जागा – 06
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer)
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी कम्प्युटर सायन्समध्ये B.E. / B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं महत्त्वाचं आहे.
2.मुख्य जोखीम व्यवस्थापक (Chief Risk Manager)
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी मास्टर ऑफ मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
3.डेटा डिझायनर (Data Designer)
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी B.E. / B. Tech किंवा MCA मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
4.लीड BI डिझायनर (Lead BI designer)
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी B.E. / B. Tech किंवा MCA मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
5.ETL डिझायनर (ETL Designer)
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी B.E. / B. Tech किंवा MCA मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
6.विशेषज्ञ अधिकारी कायदेशीर (Specialist Officer Lega)
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी LLM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
वयाची अट – 62 वर्षापर्यंत.
परीक्षा शुल्क – ओबीसी/जनरल 800/- रुपये [SC/ST/PWBD – 50/- रुपये]
वेतन –
1.मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer) – 3.75 लाख
2.मुख्य जोखीम व्यवस्थापक (Chief Risk Manager) – 3.25 लाख र
3.डेटा डिझायनर (Data Designer) – 2.50 लाख
4.लीड BI डिझायनर (Lead BI designer) – 2.50 लाख
5.ETL डिझायनर (ETL Designer) – 2.50 लाख
6.विशेषज्ञ अधिकारी कायदेशीर (Specialist Officer Lega) – 1.50 लाख
नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).NABARD Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट – www.nabard.org
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com