करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nabard.org/
एकूण जागा – 162
पदाचे नाव & जागा –
1.असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) – 148 जागा
2.असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) – 05 जागा
3.असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (P & SS) – 02 जागा
4.मॅनेजर (ग्रेड B ) (RDBS) – 07 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) – 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी/BE / B.Tech/MBA/BBA/BMS/P.G.डिप्लोमा/CA (SC/ST/PWB – 05% गुणांची सूट)
2.असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (राजभाषा) – 50% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (SC/ST/PWBD – उत्तीर्ण श्रेणी)
3.असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (P & SS) – तो / ती वैध माजी सैनिक ओळखपत्र असलेल्या सैन्यात / नौदल / हवाई दलात कमीतकमी पाच वर्षांची कमिशनयुक्त सेवेची अधिकारी असावी
4.मॅनेजर (ग्रेड B ) (RDBS) – (i) 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWBD – 05% गुणांची सूट). (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट –
पद क्र. 1 & 2 – 21 ते 30 वर्षे
पद क्र.3 – 25 ते 40 वर्षे
पद क्र.4 – 25 ते 32 वर्षे वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क –
पद क्र. 1 & 2 – General/OBC – ₹800/- [SC/ST/PWBD: ₹150/-]
पद क्र.3 – General/OBC – ₹750/- [SC/ST – ₹100/-]
पद क्र.4 – General/OBC:₹900/- [SC/ST/PWBD – ₹150/-]
नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.NABARD Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 ऑगस्ट 2021 आहे.
पूर्व परीक्षा (Online) – ऑगस्ट/सप्टेंबर 2021
अधिकृत वेबसाईट – https://www.nabard.org/
मूळ जाहिरात & ऑनलाईन अर्ज –
पद क्र. 1 & 2 –
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
पद क्र.3 –
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
पद क्र.4 –
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com