नाबार्ड बँकेत विविध जागांसाठी भरती जाहीर ; असा करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।  नाबार्ड बँकेत सहाय्यक व्यवस्थापक, चार्टर्ड अकाउंटंट अशा विविध पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हा अर्ज उमेदवाराला ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०२० आहे. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवावेत.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे – 

पदाचे नाव – सहाय्यक व्यवस्थापक, चार्टर्ड अकाउंटंट / कंपनी सचिव

शैक्षणिक पात्रता –शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

नोकरी ठिकाण – मुंबई

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – नाब फाउंडेशन, दुसरा मजला ‘बी’ विंग, नाबार्ड हेड ऑफिस, ‘जी’ ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई- ४०००५१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० मार्च २०२० आहे.

अधिकृत वेबसाईट – www.nabard.org

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.