Municipal Co-Op Bank Mumbai Recruitment 2021 | म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.municipalbankmumbai.com/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक (अंतर्गत लेखापरीक्षक), सहाय्यक महाव्यवस्थापक (मुख्य जोखीम अधिकारी), वरिष्ठ व्यवस्थापक (अंतर्गत लेखापरीक्षक), सहाय्यक व्यवस्थापक (अंतर्गत लेखापरीक्षक).

शैक्षणिक पात्रता –

1.Senior Manager (Internal Auditor) – Graduate in Commerce

2.Deputy General Manager – PG in Commerce or MBA or CA

3.Assistant Manager (Internal Auditor) – Degree from recognized University

4.Assistant General Manager (Chief Risk Officer, Internal Auditor) – Post Graduate in Commerce or Economics from recognized university or MBA (Finance full time) or C.A./I.C.W.A./C.S

वयाची अट – 65 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 500/-

नोकरीचे ठिकाण – मुंबईMunicipal Co-Op Bank Mumbai Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.municipalbankmumbai.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com